मौन
तुम्ही इथे आलात त्या बद्दल आभार. पण मी काही लिहीत नाही त्या बद्दल क्षमस्व.
6:20 PM | |
This entry was posted on 6:20 PM You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Subscribe to:
Post Comments (Atom)
12 comments:
tumachyasarkhya vachakanmulech tar lihita yete aani ho lekhakapksha vachak mothach asato.....evada sadhepana mazyakadehi yeo
आम्हालाही तुमचे वाचक बनण्याची संधी कधी देणार?
ब्लॉगची दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.
"साधक", "मौन" हे तुमच्या ब्लॊगवरील शब्द बरेच काही सांगुन जातात म्हणुन लिहीण्याचा आग्रह करवत नाही. आपल्याला सुयश !
ब्लॉग दुनियेत स्वागत !!! तुमचे लिखाण वाचायला आवडेल ...
आपले मौन फारच सुचक दिसतय!
he sadak khup dhanyawad. mala tumachyashi bolayala aawadel, maza no, 9325306283
shakya asel tar ek phone karawe hi vinanti...
काय बोलू साधक? तुमचं मौन आणि त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत.’नाटकातले धडे’ आवडले.आभार! बरंच लिहायचं आहे आणि ते ब्लॉग माध्यमाच्या मर्यादेतही बसवायचं आहे.तुमच्या प्रतिक्रियेमुळे हुरूप वाढला.तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही न बोलतासुद्धा खूप काही सांगून जातात. लिहिणे आणि बोलणे यापेक्षा ऐकणे व वाचणे हि कला खूप मोठी आहे. ब्लॉग ला भेट दिल्यावाद्दल आणि हवी ती लिंक दिल्याबद्दल आभार.
नमस्कार मौनी बाबा...! मौनार्थ सर्व साधनम...!
तुम्ही ज्ञानपोयी ऊघडली पण या साधकांना ज्ञानामृत युक्त पय(पाणी=उदक) मात्र पाजत नाहीत.
मौन सर्वार्थ साधनं आपल्या मौनावरील अनेक गमतीदार प्रतिक्रिया वाचल्या. आपण न लिहिताच एवढा वाचकवर्ग जमा केला आहे. मग मनातील विचार ब्लॉग वर व्यक्त केले तर आम्हाला सुद्धा आपल्या भाव विश्वाचा कानोसा घेता येईल.
Post a Comment